मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

तक्रार कक्ष

तक्रार कक्ष
एका सरकारी कार्यालयामध्ये दोन कर्मचारी एकमेकांशी गप्पा मारत होते. एक म्हणाला, सॅमुअलला अजिबात ऐकू येत नाही, तो बहिरा झाला. बहुतेक त्याला नोकरीही गमवावी लागणार.. दुसरा म्हणाला- चिंता करू नकोस, त्याला तक्रार कक्षाच्या खिडकीची जबाबदारी सोपविली जाणार आहे.