1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

तार्‍यांची संख्या

तार्यांची संख्या
गुरूजी- मुलांनो, आकाशात तारे किती आहेत?

विद्यार्थी- एक कोटी सव्वीस लक्ष पासष्ट हजार.

गुरूजी- त्यामध्ये काही चुकलं तर?

विद्यार्थी- तर मग स्वत: मोजूनच पहा ना.