रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

तिकीट

तिकीट
पती - आज रविवार आहे आणि मला संपूर्ण दिवस मजेत घालवायचा आहे म्हणून मी सिनेमाची तीन तिकीटे आणली आहेत.

पत्नी - पण तीन तिकीटे कोणासाठी?

पती - तू आणि तूझ्या आई- बाबांसाठी