बुधवार, 8 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

तिकीट मास्तर

तिकीट मास्तर
ND
एक साधू रेल्वेतून प्रवास करतो.

तिकीट मास्तर - बाबा, तुमचे तिकीट दाखवा.

साधू - जिथे रामाचा जन्म झाला आहे मी तिथे जात आहे, मग तिकीट कशाला?

तिकीट मास्तर - ठीक आहे. मग मी तुम्हाला कृष्णाचा जन्म जिथे झाला होता तेथे घेऊन जातो.