गुरूवार, 29 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

तीन भाषा बोलणारा पोपट

marathi jokes
गंपू जूमध्ये तीन भाषा बोलणार्‍या पोपटाला: हू आर यू?
पोपट: पॅरट
गंपू: तुम कौन हो?
पोपट: तोता
गंपू:तू कोण?
पोपट: डोळे फुटले का रे? दोनदा सांगितलेलं समजत नाही का?