1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

तीन रुपये आणि जा नरकात

मराठी जोक्स
WD
एकदा एक करोडपति मेला आणि स्वर्गाचा दरवाजा ठोकत
होता...
देव : कोण आहेस रे तू?
करोडपति : मी पृथ्वीवर करोडपति होतो मला स्वर्गात जगा हवी...
देव : स्वर्गात राहान्यासारखे तू काय काम केलेस ?
करोडपति : मी एकदा एका भूख्या म्हातारीला २ रुपये दिले होते,माझा गाडीला ठोकून जख्मी झालेल्या मुलाला १ रूपया दिला होता....
देव : आणखी काही?
करोडपति : आणखी काही आठवत नाही....
देव : ठीक आहे हे घे तुझे तीन रुपये आणि जा नरकात