रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

तुझे वडिल कोण?

तुझे वडिल कोण
एका मंत्र्याचा मुलगा ऐटीत मित्रांना म्हणाला, 'माझे वडील कोण आहे ते माहित आहे का?
मित्र : नाही. पण का रे, तुला सुद्धा माहित नाही का?