1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

तू एकटा घरामध्ये काय करत आहेस?

मराठी जोक्स
WD
अनोळखी माणसाने एका घराची बेल वाजवली आणि एक मुलगा घराबाहेर आला...
माणूस - बाळा, पप्पा घरात आहेत का?
मुलगा - काका, पप्पा बाजारात गेले आहेत...
माणूस - मग तुझ्या मोठ्या भावाला बोलव...
मुलगा - तो क्रिकेट खेळायला गेला आहे.
माणूस - बाळा, तुझी आईतरी घरात असेल?
मुलगा - ती किट्टी पार्टीत गेली आहे...
माणूस चिडून म्हणतो, बाळा मग तू एकटा घरामध्ये काय करत आहेस?
तूसुद्धा कुठेतरी बाहेर जा...
मुलगा - हो, मी माझ्या मित्राच्याच घरी आलो आहे.....!!!
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा