राजू आणि किशोर शाळा सुटल्यावर दप्तर पाठीला अडकवून चालले होते. मध्येत राजू किशोरला म्हणाला - किशोर तोफ कशी तयार करीत असतील रे?किशोर - त्यात काय मोठं? सोप्पं आहे. एक लांबलचक छिद्र घ्यायचं आणि त्याच्या भोवती लोखंड गुंडाळायचं....