मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

दाताचा डॉक्टर

मराठी जोक्स
एक म्हातारी बाई दात काढविण्यास डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणाला - बाई तोंड उघडा, थोडं आणिक म्हातारी बाई वैतागून, अरे आता काय तोंडात बसून दात काढणार आहेस का?