सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

दारू वाईटच!

दारू वाईटच जोक्स विनोद
ND
ND
एक दारुड्या आपल्या मित्राला म्हणाला, 'आज मला कळलं दारू किती वाईट आहे'
'का? काय झालं तुला? '
'काय झालं?.... दारूमुळे सगळ्याच गोष्टींचा अतिरेक होतो. म्हणजे? '
'आता हेच बघ ना... समोरच्या मैदानावर दोन माणसं उभी आहेत. मी जर दारू पिऊन आलो तर मला तिथं चार माणसं दिसली असती'.
'कुठं, समोर? समोरच्या मैदानावर तर एकच माणूस उभा आहे'.