शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

दारूचे वाईट परिणाम

मराठी जोक्स
PR
PR
हवालदार: कुठे चाललास असा रात्रीचा?

दारुड्या: भाषणाला.

हवालदार: भाषणाला? कुठे?

दारुड्या: 'दारुचे वाईट परिणाम' या विषयावर भाषण आहे.

हवालदार: तुला रात्री कोण भाषण ऎकवणार?

दारूड्या: माझी बायको.