शनिवार, 18 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

दुधात पाणी!

दुधात पाणी विनोद जोक्स
शिक्षक- मुलांनो, देवाची करणी आणि नारळात पाणी सारखीच एखादी आधुनिक म्हण सांगा पाहू?

विद्यार्थी- भय्याची करणी आणि दुधात पाणी!