शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

दुसरे लग्न

मराठी जोक्स
बॉस- अरे, परत सात दिवसाच्या रजेचा अर्ज? गेल्या दोन वर्षात कोणास ठाऊक तुम्ही किती सुट्या घेतल्या ते? कधी साखरपुड्यासाठी तर कधी सासूचे देहावसान झाल्याबद्दल. आता काय आहे?

चिमणराव- सर, उद्या माझे दुसरे लग्न आहे.