बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

दोन कैदी

दोन कैदी जोक्स विनोद
पहिला कैदी- काय, किती वर्ष?
दुसरा कैदी- पाच वर्ष.
पहिला कैदी- कुठला गुन्हा?
दुसरा कैदी- जनता बॅंक लुटली म्हणून आणि तू?
पहिला कैदी- दहा वर्ष.
दुसरा कैदी- गुन्हा कोणता?
पहिला कैदी- मी त्या जनता बॅंकेचा मॅनेजर होतो!