शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

धनलाभ

हास्य कट्ट्यातील धमाल विनोद
ज्योतिषी : यजमान, आज तुमच्या बायकोला धनलाभ होणार आहे.
दीपक : खरंय, कारण आज मी पैशांनी भरलेलं पाकिट घरी विसरून आलोय.