सोमवार, 27 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

धुण्याचा साबण

धुण्याचा साबण
प्रविण - मी काल बाजारातून कपडे धुण्याचा साबण आणला. पण, त्याच्याने कपडे धुतले तर कपडे आकसले. आता हे कपडे मुलांना लहान होत आहेत.

केदार - आता असं कर त्याच साबणाने मुलांना आंघोळ घाल म्हणजे कपडे मापात येतील.