माहेरहून आलेल्या बायकोला तिचा नवरा स्टेशनवर घ्यायला आला असता ती म्हणाली, समोर बघा त्या स्त्रीचा नवरा तिच्याशी किती प्रेमाने बोलतोय नाही तर तूमचं तोंड उतरलेलंच असतं. नवरा म्हणाला, तिचा नवरा तिला स्टेशनवर सोडवायला आला आहे, घ्यायला नाही....