खूप दिवसांनी दोन मैत्रिणी एकमेकिंना भेटतात. पहिली : काय गं? तुझा मुलगा बोलायला लागला का?दुसरी : हो चांगलाच शिकलाय. आता त्याला गप्प कसे राहायचे हे मी शिकवितेय....