शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2016 (12:16 IST)

नवीन मोबाईल म्हणी---

Whatsapp coner
१) स्वामी तिन्ही जगाचा, चार्जरविना भिकारी 
२) बुडत्या बँटरीला चार्जरचा आधार 
३) चेहेऱ्यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार ?
४) नाय ते अँप आणि डोक्याला ताप 
५) फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर 
६) आला मेसेज, केला फॉरवर्ड 
७) एक न धड आणि भाराभर चार्जर 
८) खाली मुंडी आणि कॉन्टॅक्ट धुंडी 
९) मुंबईचा पाउस आणि मोबाईलवरचा DP, कधी बदलेल सांगता येत नाही 
१०) बायकोचा नसेल ना म्हणून सतत स्क्रीन बघतो आणि म्हणे बायकोला कोण भितो !