मंगळवार, 21 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

निप्पल

निप्पल जोक्स विनोद
आपल्या रडत असलेल्या मुलाला चुप करण्यासाठी प्रकाशने बाळाला कड्यावर घेत त्याच्या तोंडात निप्पल टाकून लोरीची बेसुरी तान सोडली.
हे ऐकल्यावर बाळाने पटकन आपल्या तोंडतले निप्पल काढून आपल्या वडलांच्या तोंडात टाकून दिले.