शुक्रवार, 24 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By वेबदुनिया|

निराशा आणि दुख!

Marathi Chavat Vinod
रमेश पंचविसाव्या मजल्याच्या गच्चीवर उभा असताना एक माणूस त्याला म्हणतो, रमेश, तुमची मुलगी वारली.
निराशा आणि दुःखाने रमेश खाली उडी मारतो.
जमिनीवर पडण्यापूर्वी काही क्षणच आधी त्याला आठवते, की आपल्याला कुणी मुलगीच नाही.