गुरूवार, 16 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By वेबदुनिया|

नेपोलियन

Marathi Chavat Vinod
बाळू - हो माझी एवढी चप्पल शिवून द्या.
दुकानदार- ही चप्पल शिवण अशक्य आहे.
बाळू - अहो प्रयत्न तर करा नेपेलियनने म्हंटले आहे जगात कठलीही गोष्ट अशक्य नाही.
दुकानदार- मग ही चप्पल नेपोलियन कडूनच शिवून आणा.