शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

न्याहारी

मराठी जोक्स
संता- तूं जेवण्याशिवाय जीवंत राहू शकतोस का?

बंता- नाही बुवा.

संता- परंतु मला ते शक्य आहे.

बंता- कसे काय? संता- न्याहारी करून.