1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

न्यूटनचा सिध्दांत

न्यूटनचा सिध्दांत
संजू- विजू, फळ जमीनीवरच का पडते? आकाशात का जात नाही?

विजू- अरे, तुला माहीत नाही का? न्यूटनने त्यांच्या सिध्दांतानुसार फळांना खाली पाडण्याची आज्ञा दिलेली आहे.