मालकीण- (माळ्यास) काय रे, आपल्या गार्डनमधील झाडांना आज तू पाणी घातलेत की? माळी- नाही, बाईसाहेब, सकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता तेव्हा म्हटलं... मालकीण- गाठव कुठला, पावसाची सबब मला सांगतोस? आपल्या वाड्यात घत्र्या नाहीत का? ती छत्री घे, झारी उचल आणि झाडांना पाणी घाल जा.