गुरूवार, 16 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पाच हजार रुपये

मराठीत जोक्स
ND
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातील एक मला देशील का?
नरेश: हो. का नाही.
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल?
नरेश : नाही, कारण ते माझ्याकडे खरच आहेत!