चर्चच्या बाहेर फलक लागला होता - तर तुम्ही पाप करून पस्तावला असाल तर आत या. त्याच्याखाली लिपिस्टिकने लिहले होते पस्तावला नसला तर 6546551 वर फोन करा....