सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पावसाळा

पावसाळा जोक्स विनोद
संता सिंग - मालक घर फार गळतंय हो.
फक्त पंधरा दिवस थांब.
म्हणजे पंधरा दिवसांनी तुम्ही काम सुरू करणार.
छे ! छे! पंधरा दिवसांनी पावसाळा संपणार.