शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पिल्लु

मराठी जोक्स
चिमणराव- डॉक्टर साहेब मला असे नेहमी वाटते की मी माणूस नसून कुत्रा आहे.

डॉक्‍टर- तुम्हास असे केव्हांपासून असे वाटू लागले आहे, तुम्ही सांगू शकाल काय?

चिमणराव- अगदी थेट तेव्हांपासून जेव्हां मी अगदी लहान से पिल्लू होतो.