रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पुढे वाचा

पुढे वाचा मराठी जोक्स
वडील - हे काय गणितात कच्चा, इंग्रजीत नापास, मराठीत शून्य, वर्तवणूक वाईट, अक्षर घाणेरडे.
मुलगा - बाबा, पुढे वाचा, आरोग्य चांगले आहे.