मंगळवार, 21 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी ड्रायवर

Marathi Chavat Vinod
स्वारगेटवर मुंबई ची मुलगी आपल्या कॉलेज स्टाईलमध्ये बस ड्रायवरला विचारते: हा डब्बा केव्हा सोडणार? 
ड्रायवर: कचरा भरल्या नंतर.........
पुणेरीपणा रक्तातच असतो उसना आणता येत नाही