1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. पुराण काळातील कथा आहे

पुराण काळातील कथा आहे

एक वनस्पती होती , 
 
ती शापीत होती ,, 
 
कुणिही त्या वनस्पती ला स्पर्श सुद्धा करत नसायचे,, 
 
ती वनस्पती एकटीच नाराज असायची ,, मग तीने देवाची प्रचंड भक्ती केली ,, तपश्चर्या केली आणि देव तिला प्रसन्न झाला.मग देवाने तिला आशिर्वाद दिला कि आजपासुन तुला जो कोणी एकदा हातात घेईल ,तो तुझी कधीच साथ सोडणार नाही...तथास्तु आणि देवाची वाणी खरी ठरली...
 
आज ती वनस्पती ""तंबाखू "" म्हणुन कलियुगात वावरत आहे..
पुढील लेख
ओम पुरी यांना सलाम पुणे पुरस्कार जाहीर