सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पेपर लीक

पेपर लीक जोक्स विनोद
संता- यार बंता, पेपर लीक झाला.... व परीक्षा रद्द झाली.

बंता- परीक्षा बोर्ड कशा परीक्षा घेता यार, आधी पेपरला प्लंबरकडून चेक नाही करायचे का?