मंगळवार, 21 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पैज

पैज जोक्स विनोद
संता- काय झाले रे बंता, तू एवढा नाराज का दिसतोयस?
बंता- काय सांगू यार, काल क्रिकेट मॅच होती ना. ती टीव्हीवर पाहात बघताना मी मित्राशी हजार रूपयांची पैज लावली आणि हरलो...
संता- सोड यार, होतं असं कधी कधी...
बंता- अरे सोड काय? आज सकाळी त्या सामन्याच्या हायलाइटस् दाखविले जात होते, तिथेही मी पैज लावली आणि पुन्हा हरलो.