मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पैलवान

पैलवान
WD
पैलवान - माझ्यात आजही तितकाच दम आहे जितका 30 वर्षांपूर्वी होता
रमण - ते कसे काय बरे ?
पैलवान - तो दगड आहे ना.. तो मी तेव्हा उचलू शकत नव्हतो आणि आजही उचलू शकत नाही.