मंगळवार, 21 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पैसे वाचवले....

पैसे वाचवले जोक्स विनोद
'पप्पा, मी तुमच्यासाठी एक चांगली बातमी आणली आहे'. विनय म्हणाला.
'बोल'.
'तुम्हाला आठवतं पप्पा... तुम्ही म्हणाला होतात की, मीही परीक्षा पास झालो तर तुम्ही मला पल्सर घेऊन द्याल'.
'हो म्हणालो होतो खरा?'
'यावर्षी मी तुमचे पल्सरचे पैसे वाचवले आहेत'.