बुधवार, 29 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

पोटात मोबाईल

पोटात मोबाईल
एका रूग्णाने ऑपरेशननंतर डॉक्टरांना तक्रारीच्या सुरात म्हटले - 'डॉक्टर साहेब, मी तोंड उघडल्यावर आपोआपच आवाज सुरू होतो आणि तोंड बंद केल्यावर बंद होतो.
डॉक्टर म्हणाले - 'अच्छा तर माझा मोबाईल मिळाला' ऑपरेशन करताना चुकून तुझ्या पोटात राहिला होता, आता पुन्हा पोट फाडावे लागणार.