रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

प्रदर्शन

मराठी जोक्स
विद्यार्थी - गुरुजी तुम्ही आम्हाला नेहमी का मारता?
गुरुजी - माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही शिकून मोठं व्हावं असं मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला कधी कधी मारतो.
विद्यार्थी - गुरुजी, आम्हीही तुमच्यावर प्रेम करतो. पण त्याचं असं तुम्हाला मारहाण करून प्रदर्शन करीत नाही.