सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

प्रभादेवी

प्रभादेवी जोक्स विनोद
खेड्यातल्या गुरूजींनी मुंबईवर काही प्रश्न विचारायला सुरवात केली.
'काय रेल हाजीअली कुठंय?'
'गुरूजी, वरळीला.'
'काय गं. प्रभादेवी कुठंय?'
'गुरूजी, ती तर कालंच एस.टी.ने सातार्‍याला गेली'.