सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

प्रमोशन

प्रमोशन जोक्स विनोद
न्यायाधीशाने बंताला बघून म्हटले - तू माझ्याच न्यायालयात का येतोस?

बंता - न्यायाधीश महाराज आपलं प्रमोशन होत नाही यात माझी काय चूक आहे.?