- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
प्रवास
रेल्वेगाडीत टिसीने साधूकडे तिकीट मागितले. साधूने नकारार्थी मान हलवली. टिसीने विचारले. कुठे जायचेय?जिथे रामाचा जन्म झालाय तिथे. साधू उत्तरला. टिसी म्हणाला, चला मग. '
कुठे' टिसी म्हणाला, कृष्णाचा जन्म झाला तिथे, तुरूंगात.