सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

प्रवास

प्रवास जोक्स विनोद
राघव- ह्या वर्षी सुट्ट्यांमध्ये कुठे जाणार फिरायला?

केशव- अजुन पक्क नाही झालं.

राघव- का?

केशव- मी म्हंटलं जगभर प्रवास करू तर बायको म्हणते, नाही दुसरीकडे कुठेतरी जाऊ.