रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

प्रेम

मराठी जोक्स
पत्नी- तुमचं माझ्यावर प्रेम आहे का?

पती- तू किती भोळी आहेस गं. माझ्या डोळ्यात पाहून तुला माझं मन वाचता येत नाही का?

पत्नी- मी कशी वाचणार? तुम्हाला तर माहितीये ना मला वाचता येत नाही म्हणून.