गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

प्रेमात पडले का?

WD
दारूच्या दुकानवरचा असा एक बोर्ड
"जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल तेव्हा आपोआपच माझ्याही प्रेमात पडाल"
मग आयुष्यभर कुठे ना कुठे पडत रहाल.