सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

फसवणूक

फसवणूक जोक्स विनोद
संता आणि बंता तीस मजली इमारतीमध्ये राहत असतात. संता तिसाव्या मजल्यावर राहात राहात असतो आणि बंता ग्राऊंड फ्लोअरवर. एकदा संताला बंताची हुक्की काढायची हुक्क‍ी येते म्हणून तो बंताला तिसाव्या मजल्यावर जेवायला बोलवतो. मात्र लिफ्ट बंद करून देतो. वर स्वत:च्या घराला बाहेरून कुलूप लावून आत बसतो. बंता आपला लिफ्ट बंद पाहून जिना धापा टाकत वर येतो आणि बघतो तर घराला कुलूप... त्याला कळते की, संताला त्यांने गंडविले.

दुसर्‍या दिवशी बंता ठरवतो की आपणही संताला असेच गंडवायचे. संताला त्याच्याकडे जेवायला बोलावतो आणि घराला कुलूप लावून ठेवतो. संता येतो आणि कूलूप बघतो. त्याला कळते की‍, बंताने ह‍ि आपल्याला उल्लू बनवले. तो बंताच्या घरावर चिठ्ठी लावतो, 'मै यहा आयाईच नही'.