शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

फार जुनी गोष्ट

मराठी जोक्स
लहानपणी मी २० व्या मजल्यावरून पडलो होतो खाली, संताने बंताला सांगितले. काय सांगतोस, मग वाचला होतास की मेलास? बंताने काळजीने विचारले. आठवत नाही यार आता, फार जुनी गोष्ट आहे ही.