बुधवार, 8 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

फिगर खराब करू नकोस.

फिगर खराब करू नकोस
ND
एक कोंबडी दुकानात जाऊन दुकानदाराला म्‍हणते- एक अंडे द्या.

दुकानदार- लाज वाटत नाही, स्‍वत: कोंबडी असून अंडे खरेदी करतेस?

कोंबडी- माझे पती मला म्‍हणाले की 3 रूपयांच्‍या अंड्यासाठी फिगर खराब करू नकोस.