बुधवार, 15 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

फेल

फेल
राजूला हातच्या बळावर घरात घुसताना बघून कुलकर्णी काका जोरात ओरडले- हे काय करतोयं?

राजू- तुम्हीचं म्हणाला होता की आता फेल झाला तर घरात पाय देखील ठेऊ देणार नाही म्हणून.