गुरूवार, 16 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

फोनच बिल

मराठी हास्यकट्टा
WD
WD
देसाई : फोनच बील एवढ कां? मी फोन ऑफिस मध्येच करतो.
सौ. देसाई : मी पण.
मुलगा : कंपनीने मला वेगळा फोन दिला आहे.
मोलकरिण : सगळेच कामाच्या ठिकाणचेच फोन वापरतानां?